Self Help Group
भाग्यशाली महिला बचत गट फेडरेशन

• महिला बचत गटांची निर्मिती करणे.
• बचत गटांचे बँकेमध्ये खाते उघडून, बचत गटांवर नियमित देखरेख व मार्गदर्शन.
• बचत गटांसाठी बँकेकडून कर्ज पुरवठा.
• बचत गटांसाठी शासकीय अनुदाने व विविध प्रकल्प उभारणी.
• बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची विक्रीव्यवस्था व बाजारपेठांची निर्मिती.
• बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिरे व ट्रेनिंग ई. आयोजन.
• बचत गटांतील महिलांसाठी आरोग्य शिबिरे.
• बचत गटातील महिलांना अपघात व आरोग्य विमा.
• बचत गटातील महिलांना जिवन विमा.
• बचत गटातील महिलासाठी व्यावसायिक छोटे छोटे प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
• बचत गटाच्या प्रकल्पासाठी प्रकल्प अहवाल तयार करून देणे.
• बाजारपेठेतील मागणीनुसार महिलांकडून विविध उत्पादनाची निर्मिती करून देणे.
• बचत गटांच्या उत्पादनाची प्रदर्शन भरावणे.

भाग्यशाली महिला बचत गट फेडरेशनचे सदस्य होण्यासाठी इथे क्लिक करा

My Cart (0 items)

No products in the cart.